Vasantidevi Patil Institute of Pharmacy
D.Pharm • B.Pharm • Pharm.D • M.Pharm • Pharm.D (PB)
DTE Maharashtra Official Portal
प्रवेश प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल.
Maharashtra State CET Cell
B.Pharm प्रवेश प्रक्रिया, CAP schedule व महत्त्वाच्या तारखा.
Maharashtra State CET Cell
Pharm.D प्रवेश प्रक्रिया व अधिकृत महत्त्वाच्या तारखा येथे पहा.
M.Pharm 2026 Official Portal
M.Pharm प्रवेश प्रक्रिया, CAP schedule व महत्त्वाच्या तारखा अधिकृत पोर्टलवर पहा.
Post Baccalaureate Admission
Pharm.D (PB) प्रवेश प्रक्रिया, CAP schedule व महत्त्वाच्या तारखा अधिकृत पोर्टलवर पहा.
Official Admission Updates
M.Pharm व Pharm.D (PB) साठी अधिकृत महत्त्वाच्या तारखा, notices व admission updates.
प्रवेशाच्या तारखा, CAP फेऱ्या, कागदपत्रे, शुल्क, पात्रता व इतर प्रवेशविषयक नियम संबंधित अधिकृत प्रवेश प्राधिकरणाकडून वेळोवेळी बदलले जाऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत पोर्टलवरील अद्ययावत सूचना तपासणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, संबंधित अभ्यासक्रमाच्या अधिकृत प्रवेश पोर्टलवरील वेळापत्रक तपासावे आणि प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या Room No. F-23, Administrative Office येथे संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.